भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी (संक्षिप्त नावाने-इनिशिअल्सने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.