महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी, १६ अनुदानित आणि ६० खासगी कॉलेजे आहेत (इ.स. २०१५ची माहिती). या कॉलेजांतून दरवर्षी बी.ए.एम.एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदावी घेऊन सुमारे चार हजार डॉक्टर बाहेर पडतात. २०१५ साली महाराष्ट्रात ६० हजारहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!