एकर कासियास

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एकर कासियास

एकर कासियास फर्नान्देझ (मे २०, इ.स. १९८१:माद्रिद, स्पेन - ) हा स्पेनचा फुटबॉल खेळाडू आहे. कासियास गोलरक्षक असून हा रेआल माद्रिदकडून क्लब फुटबॉल खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →