ऋतु राज अवस्थी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऋतुराज अवस्थी (जन्म ३ जुलै १९६०) एक भारतीय न्यायाधीश आहेत. ते सध्या भारताच्या २२ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते ११ ऑक्टोबर २०२१ ते २ जुलै २०२२ पर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते व १३ एप्रिल २००९ ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →