उसळ हा धान्याला मोड आणून केलेला एक पदार्थ आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात हा पदार्थ केला जातो. प्रथिनांचा स्रोत म्हणून उसळ या पदार्थाला आहारात स्थान देण्यात आले आहे.
उसळीचे प्रकार:
मुगाची उसळ
मटकीची उसळ
वालाची उसळ
उसळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.