भात

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भात

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते.पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.

कोकण प्रांतात प्रामुख्याने शेती पावसाळ्यात केेली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →