पोंगल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पोंगल

पोंगल (तमिळ: தைப்பொங்கல்; देवनागरी: तैप्पोङ्गल्) हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. ‘तमिळर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणारा हा सण जगात जेथे म्हणून तमिळ भाषिक लोक आहेत तेथे, उदा: भारतात प्रामुख्याने तमिळनाडु राज्यात आणि भारताबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, युरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस इत्यादी अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →