भोगी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भोगी

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हे सहसा १३ जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →