डाळ हा भारतीय जॆवणातला मुख्य पदार्थ आहे. हा प्रोटीन्सचा मुख्य स्रोतसुद्धा आहे.
डाळीचे विविध प्रकार:
हरभरा डाळ/ चणा डाळ
मूग डाळ
चणा डाळ
तूर डाळ
लाखी डाळ
उडीद डाळ
मसूर डाळ
मटकी डाळ
डाळीपासून बनविले जाणारे काही खाद्यपदार्थ :
वरण
आमटी
डाल फ्राय
पुरणपोळी
खिचडी
उसळ
इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे दक्षिणी भारतीय पदार्थ
डाळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.