शाक/भाजी, हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस (दुग्धजन्य पदार्थ) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुधा सस्तन) प्राणी.
शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य असते. वेष्टनावर पुरशी जागा नसेल तर त्यावर एक हिरव्या रंगाची पट्टी किंवा हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ असले तरी काम भागते.
शाकाहार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?