उषा बारले

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

उषा बारले (मे २, इ.स. १९६८:छत्तीसगढ, भारत - ) या छत्तीसगढ मधील पंडवानी गायिका आहेत. भारत सरकारने पंडवानी क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →