लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी या मणिपूर मधील विणकर आणि उद्योजक आहेत ज्या पारंपारिक मणिपुरी हातमाग आणि हस्तशिल्पांमध्ये विशेष आहेत. विणकाम कलेतील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.