लाजवंती (फुलकारी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्रीमती लाजवंती रविंदर (एप्रिल १३, इ.स. १९५३:पंजाब, भारत - ) ही भारतीय हातमाग कलाकार आहे. फुलकारी योगदानासाठी तिला भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →