उफा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

उफा

उफा (रशियन: Уфа; बाश्किर: Өфө) हे रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर एक आहे. आहे. उफा शहर रशियाच्या नैऋत्य भागात बेलाया नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.६२ लाख लोकसंख्या असलेले उफा रशियामधील एक मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →