क्रास्नोदर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

क्रास्नोदर

क्रास्नोदर (रशियन: Краснодар) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. क्रास्नोदर शहर रशियाच्या कॉकेशस प्रदेशामध्ये कुबान नदीच्या काठावर वसले आहे. २०२५ च्या आकडेवारीनुसार, क्रास्नोदर शहराची लोकसंख्या ११,५४,८८५ इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे रशियामधील १० वे सर्वात मोठे शहर आहे. क्रास्नोदर हे दक्षिण रशियामधील सर्वात मोठे व्यापार केंद्र असून ते रशियामधील सर्वोत्तम औद्योगिक शहर मानले जाते.

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा क्रस्नोदरजवळील सोत्शी ह्या शहरामध्ये भरवली जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →