उपेंद्र लिमये

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उपेंद्र लिमये

उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९६९ - हयात) हे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांचा उदय झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →