राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकार ने दिलेले पुरस्कार असून. हे पुरस्कार देण्यास १९५४ सालापासून प्रारंभ झाला. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.