उत्तमराव ढिकले

या विषयावर तज्ञ बना.

उत्तमराव ढिकले

उत्तमराव नथुजी ढिकले हे नाशिकचे माजी खासदार होते. शिवसेनेकडून ते भारताच्या तेराव्या लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार म्हणून काम पहिले. उत्तमराव ढिकले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी नाशिक येथे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →