प्रसाद तनपुरे (२१ जुलै, १९४२ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.
तनपुरे १९८० मध्ये काँग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते.
प्रसाद तनपुरे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.