उंबलाचेरी, उंबळाचेरी किंवा उंब्लाचेरी हा शुद्ध भारतीय पशुगोवंश असून, तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम व तिरुवरुर जिल्ह्यातील तटीय क्षेत्रात आढळतो. दरम्यानच्या काळात ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मध्यम उंची, कष्टकरी वृत्ती व ४.९ % पर्यंत फॅट असलेली मध्यम दुधाळू गाय यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे.
चांगला खुराक दिल्यास ही गाय दिववसाला २ ते ४ लिटर दूध देते. परंतु मजबूत, मध्यम बुटका आणि काटक पाय यामुळे भातशेतीमध्ये प्रजातीचे बैल चांगले कामाला येतात. आणि यामुळेच हा गोवंश तामिळनाडूत प्रसिद्ध आहे.
उंबलाचेरी गाय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!