उंबरखिंडची लढाई ही शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी, १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला, शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून, मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उंबरखिंडीची लढाई
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.