'इश्क में शहर होना' हा हिंदी भाषेतील प्रेमकथांचा संग्रह आहे. हे पुस्तक एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक रवीश कुमार यांनी लिहिले आहे. राजकमल प्रकाशन समूहाकडून २०१५ साली पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली.
प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक वाचकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. पुस्तकाची सतत वाढत जाणारी लोकप्रियता आणि विशेषतः अलीकडच्या तरुण पिढीची असलेली मागणी पाहता याच्या अनेक विशेष आवृत्त्या प्रकाशित केल्या गेल्या. व्हॅलेंटाईन दिनानिमित्त याची विशेष प्रकाशित केली जाते.
पुस्तक एवढे लोकप्रिय झाले की अनेक तरुणांनी रवीश कुमारांना भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीच्या पत्रकारांकडे तरुण विनंती करतात की आमची रवीश कुमारांशी भेट घडवून द्या.
इश्क में शहर होना (पुस्तक)
या विषयावर तज्ञ बना.