इथाका (न्यू यॉर्क)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इथाका हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शहर आहे. फिंगर लेक्स प्रदेशातील हे शहर कायुगा सरोवराच्या दक्षिण टोकाशी वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१४ होती. हे शहर टॉम्पकिन्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.

येथे कॉर्नेल विद्यापीठ हे आयव्ही लीगमधील एक असलेले विद्यापीठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्चशिक्षण, शेती आणि पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →