वारंगळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

वारंगळ

वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.

वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →