मुलुगु

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मुलुगु

मुलुगु हे तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु हा वारंगल जिल्ह्याचा एक भाग होता. मुलुगु हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →