भूपालपल्ली

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भूपालपल्ली

भूपालपल्ली (Bhupalpally) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जयशंकर भूपालपल्ली (आचार्य जयशंकर) जिल्हा हा पूर्वीचा वरंगल जिल्हा करीमनगर जिल्ह्याच्या काही भागांच्या जोडणीसह तयार करण्यात आला आहे. ११-१०-२०१६ रोजी स्थापन झालेल्या जिल्ह्याचे नाव तेलंगणाचे विचारवंत, प्रा. के. जयशंकर सर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २१२.३ किलोमीटर (१३१.९ मैल), वरंगलपासून ६७.४ किलोमीटर (४१.८८ मैल) आणि रामगुंडमपासून ७७.२ किलोमीटर (४८ मैल) अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →