इजिप्तएर (अरबी: مصر للطيران) ही इजिप्त देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३३ साली स्थापन झालेली इजिप्तएर मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप इत्यादी खंडांमधील ७५ शहरांना विमानसेवा पुरवते. इजिप्तएर ११ जुलै २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.
इजिप्त एर ही इजिप्त देशाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे. कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या कंपनीचेचे मुख्य केंद्र आहे. इजिप्तएर मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका, एशिया आणि अमेरिकेतील ७५ पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना विमान सेवा देते.
इजिप्तएर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.