इक्बाल स्टेडियम हे पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरातील क्रिकेट मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता १८,००० आहे. २०१९ पर्यंत येथे २५ कसोटी सामने खेळले गेले त्यातील १४ अनिर्णित राहिले. येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे.
या मैदानाला पूर्वी लायलपूर मैदान, नॅशनल स्टेडियम आणि सिटी स्टेडियम अशी नावे होती.
इक्बाल स्टेडियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.