२०९११/२०९१२ इंदूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील २३वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे जी मध्य प्रदेशातील इंदूर शहराला महाराष्ट्रातील नागपूर शहराशी जोडते. या ट्रेनला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी हिरवा झेंडा दाखवला तेव्हा या गाडीची सेवा इंदूर जंक्शन ते भोपाळ जंक्शनपर्यंत होती. ९ ९ऑक्टोबर २०२३ पासून या सेवेचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात आली. [१]
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदूर–नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?