२२९२३/२२९२४ वांद्रे टर्मिनस–जामनगर हमसफर एक्सप्रेस हमसफर एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वे विभागाची एक आरामदायी हमसफर सुपरफास्ट रेल्वेगाडी आहे. ही गाडी वांद्रे टर्मिनस आणि जामनगर दरम्यान आठवड्यातून तीन वेळा धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वांद्रे टर्मिनस–जामनगर हमसफर एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?