पुणे-सांत्रागाछी हमसफर एक्सप्रेस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०८२१/२०८२२ सांत्रागाछी - पुणे हमसफर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आरामदायी हमसफर एक्सप्रेस गाडी आहे आहे. ही गाडी दर आठवड्याला महाराष्ट्रातील पुण्यापासून पश्चिम बंगालमधील कोलकाताजवळील हावडा येथील सांत्रागाछी पर्यंत धावते. या गाडीला २०८२१/२०८२२ असे क्रमांक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →