पुणे-अजनी हमसफर एक्स्प्रेस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२२१३९/२२१४० पुणे - अजनी हमसफर एक्सप्रेस ही मध्य रेल्वे विभागाची एक आरामदायी हमसफर सुपरफास्ट ट्रेन आहे. ही गाडी पुणे जंक्शन आणि अजनी दरम्यान आठवड्यातून एकदा धावते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →