मुंबई छशिमट–नागपूर दुरंतो एक्सप्रेस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर जंक्शन दुरांटो एक्स्प्रेस ही मुंबईहून (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानी नागपूर जंक्शन दरम्यान धावणारी दैनिक सेवा आहे. या मार्गावरहि गाडी सर्वाधिक लोकप्रिय आहे. नागपूर दुरंतो एक्सप्रेस नोव्हेंबर २००९ मध्ये सुरू करण्यात आलेली सर्वात वेगवान दैनिक एक्स्प्रेस सेवा आहे. NGP-CSTM मध्य रेल्वे मार्गावरील ही सर्वात वेगवान दैनंदिन सेवा एक्सप्रेस मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →