२०८२५/२०८२६ बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील ६वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे जी छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यांना जोडते. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर, २०२२ (रविवार) रोजी हिरवा झेंडा दाखवला. १३० किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही विदर्भातील प्रथम वंदे भारत एक्सप्रेस आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिलासपूर–नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!