इंदूर हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये इंदूर शहरासह इंदूर जिल्ह्यामधील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विद्यमान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन येथून १९८९ सालापासून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत.
इंदूर लोकसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!