कोलार हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोलारमधून वरिष्ठ नेते के.एच. मुनीयप्पा हे १९९१ सालापासून सलग ८ वेळा निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोलार लोकसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.