बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बंगळूर मध्य (Bangalore Central) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर मध्य मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →