बंगळूर ग्रामीण (इंग्रजीत Bangalore Rural) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर ग्रामीण मतदारसंघामध्ये रामनगर जिल्ह्यातील ४, बंगळूर जिल्ह्यातील ३ तर तुमकूर जिल्ह्यातील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.