चिकबल्लपूर (ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ) हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात आजवरच्या ११ निवडणुकांमध्ये १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिकबल्लपूर लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?