बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?