इंदुमती बाबूजी पाटणकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इंदुमती बाबूजी पाटणकर

इंदुमती पाटणकर (इंदुताई) ह्या एक स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या कासेगाव, महाराष्ट्र येथील होत्या. त्यांचे वडील दिनकरराव निकम हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये १९३० च्या दरम्यान होते, व सत्याग्रहासाठी कैदेत असताना व्ही. डी. चितळेंना वगैरेंना भेटून ते साम्यवादी झाले. इंदुताईने १०-१२ वर्षाच्या असतानाच 'वोल्गा ते गंगा' सारखी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. तेव्हाच त्यांनी काँग्रेसच्या प्रभात फेरींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, व स्वातंत्र्यता आंदोलनातील नेत्यांची मदत केली. त्यांनी राष्ट्र सेवा दल येथे जायला सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →