इंदिरा गोस्वामी (रोमन लिपी: Indira Goswami, आसामी মামণি ৰয়ছম গোস্বামী ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; गुवाहाटी, ब्रिटिश भारत - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; गुवाहाटी, आसाम, भारत) ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदिरा गोस्वामी
थोडक्यात पण महत्त्वाचे.