महाश्वेता देवी (बंगालीমহাশ্বেতা দেবী)(१४ जानेवारी, १९२६, ढाका - २८ जुलै, इ.स. २०१६:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला.
याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
महाश्वेता देवी
या विषयावर तज्ञ बना.