भूपेन हजारिका

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भूपेन हजारिका

डॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →