श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र

श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र हे ईशान्य भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित सांस्कृतिक केंद्र आहे. इसवी सन २०२२ मधे या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →