भारताच्या इशान्या भागातील आसाम राज्यात ३१ जिल्हे आहेत. देशाच्या स्वातंत्रावेळी ही संख्या १३ होती. पुढे, ही संख्या वाढून ३५ पर्यंत गेली. ३१ डिसेंबर २०२२ ला आसाम सरकारच्या निर्णयाने ४ जिल्हे इतर जिल्ह्यांत विलीन करण्यात आले व ३१ जिल्हे राहिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आसाममधील जिल्हे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.