विधान परिषद

या विषयावर तज्ञ बना.

विधान परिषद

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ राज्यात द्विसदनी कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधान परिषदेसोबत विधानसभा अस्तित्वात आहे. बाकी सर्व राज्यात एकसदनी कायदेमंडळ पद्धती असुन फक्त विधानसभा हे एकच सभागृह आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →