पश्चिम बंगाल विधान परिषद भारतीय राज्य पश्चिम बंगालमध्ये, १९५२ मध्ये अस्तित्वात आलेले द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह होते. १९६९ मध्ये ही परिषद रद्द करण्यात आली. २१ मार्च १९६९ रोजी पश्चिम बंगाल विधानसभेने विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. नंतर भारतीय संसदेने १ ऑगस्ट १९६९ पासून प्रभावीपणे विधान परिषद रद्द करण्याबद्दल पश्चिम बंगाल विधान परिषद (उन्मूलन) कायदा, १९६९ याला मजुरी दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्चिम बंगाल विधान परिषद
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!