मध्य प्रदेश विधान परिषद

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मध्य प्रदेश विधान परिषद १९५६ ते १९६९ पर्यंत भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ मंजूर झाल्यानंतर त्याची स्थापना झाली होती व ह्यात ७२ जागा होत्या. विधानपरिषद कायदा, १९५७ मंजूर झाल्यानंतर ही संख्या ९० पर्यंत वाढवण्यात आली. पुढे, १९६९ मध्ये मध्य प्रदेश विधान परिषद (निर्मूलन) कायदा, १९६९ संमत करून परिषद रद्द करण्यात आली.

२०१९ मध्ये विधान परिषदेची पुनर्निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →