तामिळनाडू विधान परिषद हे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या माजी द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. , मद्रास प्रेसीडेंसीसाठी पहिले प्रांतिक विधानसभा म्हणून त्याचे अस्तित्त्व सुरू झाले जेव्हा ती मद्रास विधान परिषद म्हणून ओळखली जात असे.
१८५७ च्या भारतीय बंडानंतर सुरुवातीला ब्रिटिश सरकारने १८६१ मध्ये एक सल्लागार संस्था म्हणून ही तयार केली होती. इंडियन कौन्सिल ऍक्ट १८६१ द्वारे त्याचीभूमिका आणि सामर्थ्य वाढवले.
१९३७ मध्ये द्विसदनी विधानमंडळाचे हे वरचे सभागृह बनले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही स्तिथी कायम राहिली.
एम.जी. रामचंद्रन प्रशासनाने १ नोव्हेंबर १९८६ रोजी परिषद रद्द केली. वसर्जनाच्या वेळी परिषद मध्ये ६३ जागा होत्या.
तमिळनाडू विधान परिषद
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?